Tag: #Milijulitikki

भिन्न, मुख्य

ग्रीन मोमोज

Comments are Disabled

साहित्य: २ वाट्या मैदा, १ वाटी पालक, १ वाटी किसलेलं गाजर, १ वाटी किसलेलं बीटर, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ वाटी किसलेलं पनीर, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १ चमचा किसलेलं आलं, २ चमचे मिरीपूड, २ चमचे सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि तेल कृती: सर्वप्रथम पालक मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट […]

भिन्न

कच्चा केळ्याचे वडे

Comments are Disabled

कच्चा केळ्याचे वडे साहित्यकच्ची केळी ४,मोहरी अर्धा चमचा,चिमुटभर हिंग,कढीपत्त्याची पानं ८ ते १०,हळद पाव चमचा,हिरव्या मिरच्या ४ ते ५ ,आलं १ इंच,बेसन १ कप,लाल मिरची पावडर अर्धा चमचा,खायचा सोडा चिमूटभर,कोथिंबीर,तेल,मीठ कृती प्रथम कच्ची केळी कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून उकडून घ्या.केळी उकडल्यावर त्यांची साल काढून कुस्करून घ्या.कढईत तेल गरम […]

भिन्न

तूरडाळीची चमचमीत भजी

Comments are Disabled

तूरडाळीची चमचमीत भजी साहित्यतूरडाळ २ वाट्या,बारीक चिरलेले कांदे २ ते ३,आलं दीड इंच,हिरव्या मिरच्या २ ते ३,उकडलेला बटाटा १ मध्यम आकाराचा,लसूण ७ ते ८ पाकळ्या,बारीक चिरलेली कोथिंबीर,तेल, मीठ कृती तूरडाळ ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.आलं-लसूण-मिरची यांची पेस्ट तयार करून घ्या.आता वाटलेल्या डाळीत चिरलेला […]

मिठाई

पपई लाडू

Comments are Disabled

पपई लाडू साहित्य१ कप पपईचा पल्प,१ कप डेसिकेटेड कोकोनट, १ मोठा चमचा चिरलेला गूळ, २ मोठे चमचे मिल्क पावडर,१/२ चमचा वेलची पूड, सजावटीसाठी बदाम-पिस्ता काप कृती पॅनमध्ये पपईचा पल्प घालून माध्यम आचेवर शिजवून घ्या.आता त्यात गूळ घाला.  मिश्रण थोडं घट्ट होत आलं कि त्यात डेसिकेटेड कोकोनट घाला.आता पूर्ण पाणी सुकेपर्यंत […]

पास्ता

पास्ता

Comments are Disabled

पास्ता   साहित्य १ कप होल ग्रेन पेने पास्ता,१/४  कप लाल भोपळी मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे,१/४ कप हिरव्या भोपळी मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे,१/४ टीस्पून लाल तिखट,३ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल, १ टेबल स्पून किसलेलं पार्मिजान चीझ,२ चिमूट ओरेगानो,आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स कृती एका मोठ्या खोल पातेल्यात ५ ते ६ कप […]

मिठाई, मुख्य रेसिपी

सफरचंद जिलेबी विथ गुलाब आईस्क्रिम

Comments are Disabled

सफरचंद जिलेबीसाठी साहित्यदोन मध्यम आकाराचे सफरचंद,एक कप मैदा,दीड साखर ,थोडंसं केशर,तळण्यासाठी तूप,पाव टीस्पून वेलची पूड,अर्धा टीस्पून ड्राय यिस्ट,एक टीस्पून गुलाबाचं पाणी,सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या गुलाब आईस्क्रिमसाठी साहित्य१०० ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या,२०० मिली व्हॅनिला आईस्क्रिम,दोन ते तीन टेबलस्पून गुलकंद,पाऊण कप पिस्त्याचे आणि बदामाचे काप सफरचंद जिलेबीची कृतीप्रथम सफरचंदाची सालं काढून […]