साहित्य: २ वाट्या मैदा, १ वाटी पालक, १ वाटी किसलेलं गाजर, १ वाटी किसलेलं बीटर, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ वाटी किसलेलं पनीर, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १ चमचा किसलेलं आलं, २ चमचे मिरीपूड, २ चमचे सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि तेल कृती: सर्वप्रथम पालक मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट […]
Tag: #JioTV
आंबा पन्नाकोट्टा
Comments are Disabledआंबा पन्नाकोट्टा नारळदूध सेटिंगसाठी साहित्यतीन-चार कप नारळाचं दूध, पाव कप फ्रेश क्रीम, तीन टेबलस्पून साखर, दोन टेबलस्पून पाणी, एक टीस्पून आगर-आगर. आंब्याच्या सेटिंगसाठी साहित्यएक कप आंब्याचा गर, दोन टेबलस्पून साखर, दोन टीस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून आगर-आगर, दोन टेबलस्पून पाणी. कृतीप्रथम पॅनमध्ये नारळाच्या दुधात साखर घालून ते उकळत ठेवा.एका वाटीमध्ये […]
मँगो कुकीज
Comments are Disabledमँगो कुकीज साहित्य- एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पीठी साखर, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, एक चमचा बारीक रवा, छोटा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी हापूस आंब्याचा रस, एक टीस्पून बेकिंग पावडर. कृती- एका भांड्यात तूप आणि पीठी साखर छान फेटून घ्या.आता त्यात आंब्याचा […]
चटपटीत पुदिना पॅटीस
Comments are Disabledचटपटीत पुदिना पॅटीस साहित्यआवरणासाठी४ बटाटे,४ ब्रेडचा चुरा,पाव वाटी पुदिना,४ ते ५ हिरव्या मिरच्या,१० लसूण पाकळ्या,चवीपुरतं मीठ-साखर,१ लिंबू सारणासाठी१ वाटी चिरलेला कोबी,१ वाटी किसलेला गाजर,१ वाटी चिरलेली सिमला मिरची,२ चमचे आलं-लसूण पेस्ट,लिंबू,मीठ,साखर,कोथिंबीर,आवडीनुसार चीज,तूप. कृती आवरण : प्रथम बटाटे वाफवून मग सोलून कुस्करून घ्या.आता त्यात ब्रेडचा अर्धा चुरा,पुदिना चटणी (पुदिना,मिरची,लसूण,लिंबू,साखर,मीठ) मिसळून त्याचा […]
गव्हाचं पीठ आणि गुळाचा प्लम फ्रूट केक
Comments are Disabledगव्हाचं पीठ आणि गुळाचा प्लम फ्रूट केक साहित्य१ मोठी वाटी गव्हाचे पीठ,१ वाटी चिरलेला गूळ,१ वाटी दही,अर्धा कप दूध,पाव चमचा जायफळ पूड,पाव चमचा दालचिनी पूड,दीड चमचा बेकिंग सोडा,अर्धा चमचा बेकिंग पावडर,२ टेबलस्पून कोको पावडर,चिमूटभर मीठ,पाव कप द्राक्षाचा ज्यूस आणि पाव कप ड्रायफ्रूट. (सर्व ड्रायफ्रूटस द्राक्षाच्या ज्यूसमध्ये चार ते पाच तास […]
सफरचंद जिलेबी विथ गुलाब आईस्क्रिम
Comments are Disabledसफरचंद जिलेबीसाठी साहित्यदोन मध्यम आकाराचे सफरचंद,एक कप मैदा,दीड साखर ,थोडंसं केशर,तळण्यासाठी तूप,पाव टीस्पून वेलची पूड,अर्धा टीस्पून ड्राय यिस्ट,एक टीस्पून गुलाबाचं पाणी,सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या गुलाब आईस्क्रिमसाठी साहित्य१०० ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या,२०० मिली व्हॅनिला आईस्क्रिम,दोन ते तीन टेबलस्पून गुलकंद,पाऊण कप पिस्त्याचे आणि बदामाचे काप सफरचंद जिलेबीची कृतीप्रथम सफरचंदाची सालं काढून […]

