Tag: #FoodArt

भूक

मिली जुली टिक्की

Comments are Disabled

साहित्य कच्चा बटाटा १उकडलेल्या बटाट्याचे तुकडे १ वाटी लाह्यांची पावडर ३ चमचे तांदळाचं पीठ ३ चमचे क्रश केलेली हिरवी मिरची आवडीप्रमाणे क्रश केलेल्या भोपळ्याच्या बिया २ चमचे चाट मसाला चवीप्रमाणे साखर चवीप्रमाणे तयार टिक्की मसाला किंचित बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबाचा रस तेल मीठ कृती बाऊलमध्ये कच्चा बटाटा सालीसकट किसून घ्या. […]

भिन्न

डाळ मंच्युरीयन

Comments are Disabled

साहित्य भिजवलेली पाव वाटी चणा डाळ,पाव वाटी उडीद डाळ आणि २ चमचे तुरीचीडाळ यांचं वाटलेलं मिश्रणआलं-लसूण-मिरची पेस्ट                               आवडीप्रमाणेव्हिनेगर                                   […]

भूक

थ्री एम बिर्याणी

Comments are Disabled

साहित्य जिरं,काळीमिरी,दालचिनी घालून ८०%शिजवलेला भातस्लाइस कांदे                                                     २ मध्यमआलं-लसूण पेस्ट                               […]

मिठाई

लवंग लतिका रेसिपी

Comments are Disabled

साहित्य:  पारीसाठी मैदा  2 कप , रवा 2 मोठे चमचे, तूप 1 मोठा चमचा, खायचा सोडा  चिमूटभर, साखर 1 छोटा चमचा सारणासाठी       खवा 1 कप, रवा 1 मोठा चमचा, पिठीसाखर 2 मोठे चमचे, वेलची पूड 1 छोटा चमचा, काजू बदामची जाडसर पावडर 2 मोठे चमचे साखरेच्या पाकासाठी साखर 2 कप, पाणी 1 […]

मुख्य रेसिपी

कडव्या वालाची युनिक भाजी

Comments are Disabled

साहित्य वाफवलेली कडव्या वालाची भाजी अर्धा बाऊल बारीक चिरलेले कांदे २ मध्यम किसलेलं खोबरं अर्धी वाटी हळद पाव चमचा हिंग पाव चमचा तळलेल्या लाल मिरचीचा चुरा पाव चमचा जिरं मोहरी हिरव्या मिरचीचे तुकडे कडीपत्त्याची पानं काश्मिरी लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर साखर तेल मीठ कृती प्रथम वाटीत पाणी घेऊन त्यात […]

मांस

खिमा मसूर

Comments are Disabled

साहित्य चिकां खिमा अर्धा किलो मोड आलेले मसूर २०० ग्रॅम स्लाइस केलेले कांदे ३ मध्यम हळद पाव चमचा लाल तिखट दिड चमचा धणा पावडर १ चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट ३ छोटे चमचे बटर १ चमचा खडा मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर तेल मीठ कृती प्रथम कढईत तेल आणि […]