साहित्य: पारीसाठी मैदा 2 कप , रवा 2 मोठे चमचे, तूप 1 मोठा चमचा, खायचा सोडा चिमूटभर, साखर 1 छोटा चमचा सारणासाठी खवा 1 कप, रवा 1 मोठा चमचा, पिठीसाखर 2 मोठे चमचे, वेलची पूड 1 छोटा चमचा, काजू बदामची जाडसर पावडर 2 मोठे चमचे साखरेच्या पाकासाठी साखर 2 कप, पाणी 1 […]

