मिठाई, मुख्य रेसिपी

गुजराती सुखडी

Comments are Disabled

गुजराती सुखडी


साहित्य:१ वाटी गव्हाचे पिठ,१/२ वाटी गुळ (किसलेला),१/२ वाटी साजूक तुप  ड्रायफ्रूट्स 

कृती:

कढईमध्ये तुप गरम करुन त्यात गव्हाचे पिठ टाकावे. तुपावर  पिठ  घालून लालसर होइपर्यंत व सुगंध येईपर्यंत खमंग भाजून घ्यावे. त्यानंतर किसलेला गुळ घालुन पटापट हलवावे व एकजीव करुन ताटामध्ये तुप लावुन तयार सारण थापुन घ्यावे आणि गरम असतांनाच वड्या पाडुन घ्याव्या. वर सजावटी साठी ड्रायफ्रूट्स घालावे.


सौ. मेघा अजिंक्य चव्हाणबोटाद, गुजरात. 

Comments are closed.