मांस

चिकन अळणी पाणी

Comments are Disabled

चिकन अळणी पाणी

साहित्य
चिकन : १ किलो
लसूण पाकळ्या : १० ते १२
हिरव्या मिरच्या : ३
काळीमिरी : १० ते १२
हळद : पाव चमचा
ठेचलेला लसूण : ५ ते ६ पाकळ्या
ठेचलेल्या हिरव्या मिरच्या : ७ ते ८
मिरपुड
कोथिंबीर जुडी
चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर
तेल
मीठ

Ingredients

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Directions

  1. Morbi in sem quis dui placerat ornare. Pellentesque odio nisi, euismod in, pharetra a, ultricies in, diam. Sed arcu. Cras consequat.
  2. Praesent dapibus, neque id cursus faucibus, tortor neque egestas augue, eu vulputate magna eros eu erat. Aliquam erat volutpat. Nam dui mi, tincidunt quis, accumsan porttitor, facilisis luctus, metus.
  3. Phasellus ultrices nulla quis nibh. Quisque a lectus. Donec consectetuer ligula vulputate sem tristique cursus. Nam nulla quam, gravida non, commodo a, sodales sit amet, nisi.
  4. Pellentesque fermentum dolor. Aliquam quam lectus, facilisis auctor, ultrices ut, elementum vulputate, nunc.

कृती

प्रथम मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या,अख्खी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात काळीमिरी आणि तयार हिरवं वाटण परतून घ्या.
आता त्यात मीठ,हळद आणि चिकन घालून परतून घ्या.
आता त्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी आणि मीठ घालून एक उकळी आणा.
उकळी आल्यावर त्यातील चिकनचे तुकडे काढून घ्या.
दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण आणि ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
त्यात चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून परतुन घ्या.
आता त्यात चिकनचे तुकडे घालून परतून घ्या.
वरून थोडा चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे चिकन अळणी पाणी तयार

Comments are closed.