साहित्य- पाव किलो रवा, दोन कांदे, एक टोमॅटो, कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, ताक, चवीपुरतं मीठ, हिंग, कढीपत्ता, मोहरी व तेल कृती- प्रथम रवा ताकामध्ये एक तास भिजत ठेवा. एक तासानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, खायचा सोडा घालून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या. दुसरीकडे […]
Month: June 2020
झणझणीत पाटवडी रस्सा
Comments are Disabledसाहित्य- वड्यांसाठी- दोन वाटी बेसन पीठ, दोन वाटी पाणी, दोन चमचे मिरची-आलं-लसूण पेस्ट, हळद आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हिंग, तेल, सुके खोबरे सजावटीसाठी रस्स्याच्या वाटणासाठी- दोन कांदे चिरलेले, तीन चमचे सुके खोबरे, तीन चमचे तीळ, एक चमचा चिवड्याचे डाळे, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा खसखस, दालचिनीचा छोटा तुकडा, […]
ज्वारीचं ताकातलं धिरडं
Comments are Disabledसाहित्य- एका वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी किंवा आवश्यकतेनुसार ताक, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, एक किंवा दोन हिरव्या मिरच्या, एक लहान बारीक चिरलेला टोमॅटो, एक मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, अर्धा लहान चमचा भाजलेलं जिरं, अर्धा लहान चमचा हळद, एक लहान चमचा लाल तिखट, अर्धा लहान चमचा धणे पावडर, […]
हैद्राबादी पनीर मॅजिस्टीक
Comments are Disabledसाहित्य- २५० ग्रॅम पनीर, तीन मोठे चमचे मैदा, तीन मोठे दही, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, दोन चमचे सोया सॉस, दोन चमचे लिंबाचा रस, एक चमचा बारीक चिरलेला पुदीना, एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, तीन चमचे बारीक चिरलेलं आले, तीन चमचे बारीक चिरलेला लसूण, चार ते पाच पानं […]
चीज मशरूम भजी
Comments are Disabledसाहित्य- अर्धा कप किसलेलं चीज, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, चिमूटभर सोडा, ब्रेडक्रम्स आवश्यकतेनुसार, एक चमचा मिरचीचे बारीक तुकडे, दोन चमचे बारीक केलेले लसणाचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप मैदा, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, पंधरा ते वीस मशरूम, तेल. कृती- प्रथम मशरूमचे छोटे तुकडे करुन घ्या. त्यात किसलेलं चीज, हिरवी मिरची, […]
ग्रीन मोमोज
Comments are Disabledसाहित्य: २ वाट्या मैदा, १ वाटी पालक, १ वाटी किसलेलं गाजर, १ वाटी किसलेलं बीटर, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ वाटी किसलेलं पनीर, २ बारीक चिरलेल्या मिरच्या, १ चमचा किसलेलं आलं, २ चमचे मिरीपूड, २ चमचे सोया सॉस, चवीनुसार मीठ आणि तेल कृती: सर्वप्रथम पालक मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट […]