Month: May 2020

भिन्न

सिंधी दाल पकवान

Comments are Disabled

पकवान साहित्य-:मैदा – १ वाटी,तेल – २ चमचे,जिरे –  अर्धा चमचा,मीठ चवीनुसार.कृती-:मैद्यामध्ये जिरे,मीठ व तेल घालून चांगले चोळून  पुरीला लागते तसे पीठ मळून घ्यावे.त्याच्या पुऱ्या लाटून त्याला काटे  चमच्याने टोचे मारावे व खरपूस पुऱ्या तळून घ्याव्या.दालसाहित्य-:१ वाटी चणा डाळ( १ तास पाण्यात भिजवलेले)कांदा – १,आमचुर – अर्धा  चमचा,गरम मसाला – […]

भिन्न

शेजवान साॅस

Comments are Disabled

साहित्य-:२ वाट्या सुकी लाल मिर्ची, १/४ कप तेल,१/४ कप बारीक कापलेला  लसूण ,२ टेबलस्पून ,बारीक चिरलेले अद्रक, १/४ कप पाणी , १/२ टिस्पून मिरे पावडर , ४ टेबलस्पून व्हिनेगर, २ टेबलस्पून सोया साॅस, १ टेबलस्पून साखर, ४ टेबलस्पून टोमॅटो साॅस, चवीपुरते मीठ. कृती-:प्रथम सुकी लाल मिर्ची गरम पाण्यात ३० मिनिटे भिजवावी. जास्तीचे पाणी बाजूला काढुन मिरचीचे मिक्सर […]

भिन्न

पालक पुलाव

Comments are Disabled

साहित्य: चिरलेला पालक – २ वाट्या,कोथिंबीर- १ वाटी,लसूण – १०पाकळ्या,आले -१/२ इंच , हिरव्या मिरच्या ५ , टोमॅटो -१  कांदा १ बारीक कापलेला , पनीर – २ वाटी , कलमी – २ तुकडे, तेजपान – २, मीठ – २ चमचे (चवीनुसार),तेल १/२ वाटी,२ वाटी धुवून १/२तास  भिजवलेले तांदूळ ,वाटाणे –  १ वाटी,हव्या असलेल्या मिक्स भाज्या ३ वाट्या. […]

भूक, मुख्य

सोया क्रंच

Comments are Disabled

साहित्य – :१ वाटी मिठाच्या पाण्यात उकडलेली सोया वडी, १ चमचा घट्ट दही,१ चमचा आलेलसूण पेस्ट, अर्धा चमचा काळीमिरी व जिरे पूड,१ चमचा बेसन, १ चमचा आरारोट किंवा कॉर्न फ्लोअर,१ चमचा लाल तिखट,चवीनुसार मिठ, २ थेंब लाल रंग (ऐच्छीक),तळण्यासाठी तेल,लिंबूरस,चाट मसाला,व सजावटी साठी कढीपत्ता व मिरची. कृती :-सोया वडी उकडून गार झाल्यावर त्यात सगऴे […]

भिन्न, मुख्य

इंस्टंट मुग डाळीचा हलवा

Comments are Disabled

साहित्य -:२०० ग्राम मुग डाळ,२०० ग्राम साखर,२०० ग्राम तूप,५०० मिली लिटर दूध,जायफळ वेलची पावडर,ड्रायफ्रुट्स. कृती -:मुगडाळ कोरडीच पुसून घ्यावी व कढईत कोरडी मंद आचेवर गुलाबीसर रंगावर भाजून घ्यावी. गार झाली की मिक्सर वर बारीक दळूून घ्यावी.कढईमध्ये निम्मे तूप घालून डाळीचे पिठ भाजावे (मंद आचेवर). मिश्रणाला सोनेरी रंग येऊन सुगंध सुटू […]

भिन्न, मुख्य रेसिपी

पाणी पुरी इडली

Comments are Disabled

साहित्य-: दोन कप तांदळाचा रवा, प्रत्येकी एक टेबलस्पून मुग डाळ,तुर डाळ चणा डाळ आवडत असेल तर मसूर डाळ,ओट्स,पोहे.स्टफिंग साठी-:अर्धाकप ऊकडलेले मोडाचे मूग. एक चमचा वाफवलेले गाजराचे बारीक तुकडे, एक चमचा बारीक चिरलेला टोमँटो आणि कांदा, एक चमचा बारीक चिरलेला कोबी, प्रत्यकी एक चमचा चिंच, खजूर आणि हिरवी पुदिना चटणी, दोन चमचे […]