Month: April 2020

भिन्न, भूक, मुख्य

बेसन पिन्नी

Comments are Disabled

साहित्य: बेसन १ वाटी, डिंक ६० ग्रॅम, तूप १/३ वाटी, साखर १/२ वाटी, दूध १/२ वाटी, वेलची पूड १ लहान चमचा,बदाम ५० ग्रॅम. कृती: प्रथम कढईत मंद आचेवर थोडं तूप गरम करून त्यात  डिंक घालून भाजून घ्या.डिंक भाजल्यावर तो फुलुन येईल मग एका ताटात काढून घ्या. डिंक मिक्सर मध्ये घालून मद्यमसर भरड करून घ्या.आता कढईत […]

भिन्न, भूक, सूप

कैरीची चटकदार आमटी

Comments are Disabled

कैरीची चटकदार आमटी साहित्य१ कप शिजविलेली घोटलेली तूर डाळ, १ चिरलेली कैरी, १ चिरलेला कांदा, ३ ते ४ सुक्या लाल मिरच्या, ४ ते ५ सुक्या खोबऱ्याचे काप, ८ ते १० लसूण पाकळ्या, जिरं, मोहरी, दोन चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार,कोथिंबीर, तेल, मीठ. कृतीप्रथम लाल मिरच्या, लसूण, खोबरं, जिरं, लाल तिखट, […]

डेझर्ट, मिठाई, मुख्य रेसिपी

अननस टी केक

Comments are Disabled

अननस टी केकसाहित्यबटर १०० ग्रॅम, साखर पावडर १०० ग्रॅम, अंडी २,अननस एस्सेन्स ४ ते ५ थेंब, मैदा १०० ग्रॅम, पावडर १ टीस्पून, अननस क्रश १/३ कप, दूध १/३ कप कृतीप्रथम केक चा टिन ग्रीस करून ठेवा.ओव्हन १८० डिग्री से. वर गरम करा (Preheat)एका खोलगट भांड्यात मऊ बटर विस्क (फेटून) करून […]

मिठाई, मुख्य

आंबा लापशी

Comments are Disabled

आंबा लापशी साहित्य१ वाटी भरडलेले गहू किंवा लापशी रवा, ३ चमचे साजूक तूप, १ वाटी गूळ, १ वाटी दूध, आमरस, १ लहान चमचा वेलची पावडर, १ लहान तुकडा दालचिनी, काजू- बदाम काप आवडीप्रमाणे, खवलेला नारळ, ३ वाटी पाणी. कृतीप्रथम कुकरच्या भांड्यात लापशी रवा घेऊन  त्यात तीन वाट्या पाणी घालून कुकरला […]

मुख्य

आंबा पन्नाकोट्टा

Comments are Disabled

आंबा पन्नाकोट्टा नारळदूध सेटिंगसाठी साहित्यतीन-चार कप नारळाचं दूध, पाव कप फ्रेश क्रीम, तीन टेबलस्पून साखर, दोन टेबलस्पून पाणी, एक टीस्पून आगर-आगर. आंब्याच्या सेटिंगसाठी साहित्यएक कप आंब्याचा गर, दोन टेबलस्पून साखर, दोन टीस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून आगर-आगर, दोन टेबलस्पून पाणी. कृतीप्रथम पॅनमध्ये नारळाच्या दुधात साखर घालून ते उकळत ठेवा.एका वाटीमध्ये […]

मुख्य रेसिपी

मँगो कुकीज

Comments are Disabled

मँगो कुकीज साहित्य- एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पीठी साखर, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, एक चमचा बारीक रवा, छोटा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी हापूस आंब्याचा रस, एक टीस्पून बेकिंग पावडर. कृती- एका भांड्यात तूप आणि पीठी साखर छान फेटून घ्या.आता त्यात आंब्याचा […]