कडकनाथ चिकन मसाला साहित्य : कडकनाथ चिकन- साधारण 1 किलो स्लाईस केलेले कांदे- 3 ते 4 लाल तिखट- आवडीप्रमाणे हळद- अर्धा चमचा बारीक चिरलेली लसूण- दीड चमचा आलं-लसूण पेस्ट- 1 चमचा गरम मसाला- आवडीप्रमाणे तयार सुकं वाटण- अर्धी वाटी खडा मसालातेलमीठ कृती: चिकनला हळद, लाल तिखट आणि मीठ लावून मॅरीनेट करुन […]
Month: April 2019
व्हाईट बटर चिकन
Comments are Disabledव्हाईट बटर चिकन कृती: बाऊलमध्ये चिकन घेऊन त्याला आलं लसूण पेस्ट, दही, मीठ, धणा पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, चाट मसाला आणि काजूची पेस्ट लावून मॅरीनेट करुन घ्या आणि 10 मिनिटं ठेवून द्या.आता पॅनमध्ये बटर आणि तेल गरम करुन त्यात मॅरीनेट केलेलं चिकन आणि उभी चिरलेली हिरवी मिरची घालून परता […]
पनीर बटर मसाला
Comments are Disabledपनीर बटर मसाला साहित्य :पनीरचे तुकडे- 100 ग्रॅम क्रिम- 1 वाटीबारीक चिरलेला कांदा- 1 आलं लसूण पेस्ट- 1 चमचा तुकडे केलेली सिमला मिरची- अर्धी हळद- पाव चमचा लाल तिखट- 1 छोटा चमचा गरम मसाला- अर्धा चमचा धणे पूड- किंचित मिरपूड- किंचित टोमॅटो केचप- 3 ते 4 चमचे बटर तेल मीठ कृती: […]
सील बत्ते का गोश
Comments are Disabledसील बत्ते का गोश साहित्य: मटण : पाऊण किलोजायपत्री : १हिरवी वेलची : ५ ते ६दालचिनी तुकडा : १लवंगा […]