साहित्य मोठे तुकडे केलेले भरता वांग अर्ध चिरलेलं कारलं १ वाटी उभे चिरलेले रताळ्याचे तुकडे १ वाटी उभे चिरलेले बटाट्याचे तुकडे १ वाटी उभे चिरलेले मुळ्याचे तुकडे १ वाटी उभी चिरलेली केळी १ वाटी शेवग्याच्या शेंगा १ वाटी बडी १ छोटी वाटी आल्याची पेस्ट अडीच चमचे मोहरीची पावडर १ चमचा […]