साहित्य : कडकनाथ चिकन- साधारण 1 किलो स्लाईस केलेले कांदे- 3 ते 4 लाल तिखट- आवडीप्रमाणे हळद- अर्धा चमचा बारीक चिरलेली लसूण- दीड चमचा आलं-लसूण पेस्ट- 1 चमचा गरम मसाला- आवडीप्रमाणे तयार सुकं वाटण- अर्धी वाटी खडा मसालातेल मीठ कृती: चिकनला हळद, लाल तिखट आणि मीठ लावून मॅरीनेट करुन घ्या आणि […]