कैरीची चटकदार आमटी साहित्य१ कप शिजविलेली घोटलेली तूर डाळ, १ चिरलेली कैरी, १ चिरलेला कांदा, ३ ते ४ सुक्या लाल मिरच्या, ४ ते ५ सुक्या खोबऱ्याचे काप, ८ ते १० लसूण पाकळ्या, जिरं, मोहरी, दोन चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार,कोथिंबीर, तेल, मीठ. कृतीप्रथम लाल मिरच्या, लसूण, खोबरं, जिरं, लाल तिखट, […]
सूप
ब्रोकोली सूप
Comments are Disabledसाहित्य बारीक चिरलेली ब्रोकोली १ वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा छोटी वाटी बारीक चिरलेला लसूण २ चमचे जिरे छोटा चमचा तेल मीठ कृती प्रथम कुकरमध्ये बारीक चिरलेली ब्रोकोली आणि मूगाची डाळ पाणी घालून दोन शिट्यांवर शिजवून घ्या. शिजल्यावर मिक्सरला लावून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात बारीक […]