पास्ता साहित्य १ कप होल ग्रेन पेने पास्ता,१/४ कप लाल भोपळी मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे,१/४ कप हिरव्या भोपळी मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे,१/४ टीस्पून लाल तिखट,३ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल, १ टेबल स्पून किसलेलं पार्मिजान चीझ,२ चिमूट ओरेगानो,आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स कृती एका मोठ्या खोल पातेल्यात ५ ते ६ कप […]
पास्ता
Here you can add a short category description.