डेझर्ट

डेझर्ट – ICE CREAM, CAKES

डेझर्ट, मुख्य

रसमलाई

Comments are Disabled

साहित्य :४ कप दूध१ १/२ वाटी साखरलिंबूचा रस /व्हिनेगरवेलचीबदाम पिस्ताकेसर कृती :सर्वप्रथम पनीर बनवण्यासाठी २ कप दूध घ्यावे व ते गरम करून त्या मध्ये लिंबूचा रस किंवा व्हिनेगर घालून दूध नासवावे.हे दूध  कपड्यामधुन गाळून घ्यावे , पनीर तयार होईल.त्यावर थंड पाणी घालून धुवून घ्यावे.त्यामधील पाणी हलक्या हातानी दाबून काढून टाकावे.  नंतर ताटामध्ये […]

डेझर्ट

हेल्दी प्रोटीन शेक

Comments are Disabled

हेल्दी प्रोटीन शेक साहित्य:- १ ग्लास दूध,१ कप ओटस,२ चमचे खारीक पावडर,२/३ ओला खजुर,१ चमचा मध,२ कच्ची अंडी,३/४ भिजवलेले बदाम,१ चमचा जवस. कृती:- मिक्सर मधे दूध, ओट्स, जवस, खारीक पावडर, खजुर, मध आणि अंडी छान फेटून घेणे. सर्व एकजीव झाल्यावर ग्लास मधे ओतून बदामाचे पातळ काप वरून ठेवून सर्व्ह करा.ओम […]

डेझर्ट, मिठाई, मुख्य रेसिपी

अननस टी केक

Comments are Disabled

अननस टी केकसाहित्यबटर १०० ग्रॅम, साखर पावडर १०० ग्रॅम, अंडी २,अननस एस्सेन्स ४ ते ५ थेंब, मैदा १०० ग्रॅम, पावडर १ टीस्पून, अननस क्रश १/३ कप, दूध १/३ कप कृतीप्रथम केक चा टिन ग्रीस करून ठेवा.ओव्हन १८० डिग्री से. वर गरम करा (Preheat)एका खोलगट भांड्यात मऊ बटर विस्क (फेटून) करून […]

डेझर्ट

अँप्पल रबडी

Comments are Disabled

साहित्यदूध                                                      अर्धा लिटरसाल काढून किस केलेलं सफरचंद            १खवा                        […]