मिठाई

Here you can add a short category description.

मिठाई, मुख्य रेसिपी

काजू कतली

Comments are Disabled

काजू कतलीसाहित्य:-१ कप काजू,१/२ कप साखर,१/४ कप पाणी,१ टीस्पून तूप,१/४ टीस्पून वेलचीपूड,सजावटी करीता केसर… कृती:-प्रथम मिक्सर मधे काजूची बारीक पावडर करून चाळणीतून चाळून घ्यावी. एका नाॅन स्टिक पॅन मधे साखर व पाणी घेऊन बारीक आचेवर एकतारी पाक बनवावा. आता त्यात बारीक आचेवर काजू पावडर टाकून मिक्स करावे. वेलचीपूड व केसर टाकून ढवळत राहावे. मिश्रण […]

मिठाई, मुख्य रेसिपी

गुजराती सुखडी

Comments are Disabled

गुजराती सुखडी साहित्य:१ वाटी गव्हाचे पिठ,१/२ वाटी गुळ (किसलेला),१/२ वाटी साजूक तुप  ड्रायफ्रूट्स  कृती: कढईमध्ये तुप गरम करुन त्यात गव्हाचे पिठ टाकावे. तुपावर  पिठ  घालून लालसर होइपर्यंत व सुगंध येईपर्यंत खमंग भाजून घ्यावे. त्यानंतर किसलेला गुळ घालुन पटापट हलवावे व एकजीव करुन ताटामध्ये तुप लावुन तयार सारण थापुन घ्यावे आणि गरम असतांनाच […]

मिठाई, मुख्य रेसिपी

साजूक तुपातली,गुळाच्या पाकातले बालुशाही

Comments are Disabled

साहित्य:250 ग्रॅम मैदा,250 ग्रा साजूक तूप,10 ग्राम पावडर बेकिंग पावडर,5 ग्राम बेकिंग सोडा,गुळ 250 ग्रॅम,दही 50 ग्रॅम,पिस्तामीठ कृती:प्रथम गुळामध्ये त्याचा अंगाशी होईल एवढेच पाणी घालून दहा मिनिटं उकळून घ्या आणि त्यामध्ये वेलची घालून एकतारी पाक तयार करून घ्या.आता मैद्यामध्ये दही,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,मीठ,गरम तुपाचे मोहन आणि आवश्यकता असेल तर थोडे पाणी […]

भिन्न, मिठाई

दाळव्याचे लाडू

Comments are Disabled

साहित्य :- 1 वाटी दाळवा,  अर्धी वाटी बारीक पिठी साखर,  वेलची,  काजू बदामाचे काप,  पाव वाटी साजूक तूप. कृती :-  दाळवा कमी आचेवर भाजून घ्यावा.  मिक्सरमधून छान रवेदार पीठ करून घ्यावे. नंतर कढईत पीठ आणि साजूक तूप घालून खरपूस गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे.त्यात पिठी साखर, वेलची आणि काजू बदाम टाकून गोल लाडू वळावेत.  चवीला अत्यंत […]

मिठाई, मुख्य

*दोनरंगी रवा-बेसन बर्फी*

Comments are Disabled

साहित्य एक वाटी बारीक रवा , दीड वाटी बेसन (चणाडाळीचे पीठ),एक वाटी साजूक तूप, दीड वाटी साखर, थोडी वेलची पूड, काजू-बदामचे काप. कृती* मंद आचेवर रवा आणि बेसन तूप घालून  वेगवेगळे भाजून घ्यावे.  रवा भाजावा जरा सुगंध यायला लागला की लगेच काढून घ्यावा,रंग बदलायला नको.   बेसन खरपूस भाजावे.बेसन भाजायला तूप रव्यापेक्षा जास्त लागते.    […]

डेझर्ट, मिठाई, मुख्य रेसिपी

अननस टी केक

Comments are Disabled

अननस टी केकसाहित्यबटर १०० ग्रॅम, साखर पावडर १०० ग्रॅम, अंडी २,अननस एस्सेन्स ४ ते ५ थेंब, मैदा १०० ग्रॅम, पावडर १ टीस्पून, अननस क्रश १/३ कप, दूध १/३ कप कृतीप्रथम केक चा टिन ग्रीस करून ठेवा.ओव्हन १८० डिग्री से. वर गरम करा (Preheat)एका खोलगट भांड्यात मऊ बटर विस्क (फेटून) करून […]