साहित्य – :१ वाटी मिठाच्या पाण्यात उकडलेली सोया वडी, १ चमचा घट्ट दही,१ चमचा आलेलसूण पेस्ट, अर्धा चमचा काळीमिरी व जिरे पूड,१ चमचा बेसन, १ चमचा आरारोट किंवा कॉर्न फ्लोअर,१ चमचा लाल तिखट,चवीनुसार मिठ, २ थेंब लाल रंग (ऐच्छीक),तळण्यासाठी तेल,लिंबूरस,चाट मसाला,व सजावटी साठी कढीपत्ता व मिरची. कृती :-सोया वडी उकडून गार झाल्यावर त्यात सगऴे […]
भूक
Here you can add a short category description.
वेज ला जैन्या
Comments are Disabledसाहित्य:-८ ब्रेड स्लाइस,चीझ, ओरेगानो,सीजनिंग चिली फ्लेक्स,व्हाईट सॉस,रेड पास्ता सॉस,तीन कांदे,तीन टोमॅटो, एक वाटी गाजर किसलेले. एक वाटी कॉर्न. कृती:-सर्व भाज्या बारीक चिरून बटर मधे परतवून घ्या आणि बाजूला काढून त्यात ओरेगानो, चिली फ्लेक्स व मीठ टाकून ठेवा.चार ब्रेड स्लाइस लाटून घ्या. एका ओवन बाऊलमध्ये व्हाईट सॉस, रेड सॉस लेयर द्या. चार ब्रेड स्लाइस त्याच्यावर […]
धनिया ग्रेव्ही दम आलू
Comments are Disabledसाहित्य:-४/५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,१५० ग्राम कोथिंबीर,२ लवंग,अर्धा इंच आले,१ चमचा कसुरी मेथी,अर्धा चमचा मिरे पूड,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा लिंबाचा रस,अर्धा चमचा वेलची पूड,४/५ हिरवी मिरची,मीठ चवीनुसार,तेल आवश्यतेनुसार. कृती:-प्रथम पॅनमधे तेल गरम करून त्यात उकडलेले बटाटे लालसर होईपर्यंत परतून घ्या. परतून लालसर झालेला बटाटा बाजूला काढून घ्या. पॅनमध्ये जीरे, मिरे, लवंग, […]
बेसन पिन्नी
Comments are Disabledसाहित्य: बेसन १ वाटी, डिंक ६० ग्रॅम, तूप १/३ वाटी, साखर १/२ वाटी, दूध १/२ वाटी, वेलची पूड १ लहान चमचा,बदाम ५० ग्रॅम. कृती: प्रथम कढईत मंद आचेवर थोडं तूप गरम करून त्यात डिंक घालून भाजून घ्या.डिंक भाजल्यावर तो फुलुन येईल मग एका ताटात काढून घ्या. डिंक मिक्सर मध्ये घालून मद्यमसर भरड करून घ्या.आता कढईत […]
कैरीची चटकदार आमटी
Comments are Disabledकैरीची चटकदार आमटी साहित्य१ कप शिजविलेली घोटलेली तूर डाळ, १ चिरलेली कैरी, १ चिरलेला कांदा, ३ ते ४ सुक्या लाल मिरच्या, ४ ते ५ सुक्या खोबऱ्याचे काप, ८ ते १० लसूण पाकळ्या, जिरं, मोहरी, दोन चमचे लाल तिखट किंवा आवडीनुसार,कोथिंबीर, तेल, मीठ. कृतीप्रथम लाल मिरच्या, लसूण, खोबरं, जिरं, लाल तिखट, […]
मिली जुली टिक्की
Comments are Disabledसाहित्य कच्चा बटाटा १उकडलेल्या बटाट्याचे तुकडे १ वाटी लाह्यांची पावडर ३ चमचे तांदळाचं पीठ ३ चमचे क्रश केलेली हिरवी मिरची आवडीप्रमाणे क्रश केलेल्या भोपळ्याच्या बिया २ चमचे चाट मसाला चवीप्रमाणे साखर चवीप्रमाणे तयार टिक्की मसाला किंचित बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबाचा रस तेल मीठ कृती बाऊलमध्ये कच्चा बटाटा सालीसकट किसून घ्या. […]